Airtel चा जबरदस्त प्लान! एकाच रिचार्जमध्ये चालणार 5 लोकांचा नंबर, फ्री डेटा-कॉल

एअरटेल (Airtel) देशातील सर्वात दुसरी मोठी टेलिकॉम (Telecom) कंपनी आहे. चांगल्या नेटवर्कसाठी ग्राहक अनेकदा एअरटेलला पसंती देत असतात. अनेक युजर्स चांगल्या प्लानसाठीही एअरटेलला प्राधान्य देत असतात. दरम्यान आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशा प्लासनंबंधी (Airtel Plan) सांगणार आहोत, ज्यामध्ये एकाच वेळी पाच ग्राहकांचा सिम अॅक्टिव्ह राहणार.   

Feb 21, 2023, 18:55 PM IST
1/5

2/5

हा एअरटेलचा 1499 रुपयांचा पोस्टपेड प्लान आहे. या पोस्टपेड प्लानसह तुम्हाला 1 रेग्यूलर आणि 4 फॅमिली अॅड-ऑन कनेक्शन मिळेल. यामध्ये 200GB डेटा दिला जातो.   

3/5

यासह युजर्सला अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसही दिले जातात.   

4/5

या प्लानसह युजर्सला अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म वापरण्यासही मिळतात.   

5/5

यामध्ये तुम्हाला Netflix Standard चं सबस्क्रिप्शन मिळतं. कंपनी यासह Disney + Hotstar Mobile सबस्क्रिप्शनही देतं.