Aishwaraya Rai Unseen Photo : ऐश्वर्याचे कधीही न पाहिलेले मॉडेलिंगच्या दिवसातील ते फोटो आले समोर

जेव्हा ऐश्वर्या राय बच्चनने मिस वर्ल्डचा 'किताब आपल्या नावे केला होता तेव्हा ती कशी दिसायची किंवा त्यानंतर मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये ऐश्वर्या आतापेक्षा फारच वेगळी दिसायची , त्याचेच काही जुने फोटो सध्या व्हायरल होत आहेत चला तर पाहूया ऐश्वर्याचे कधीही न पाहिलेले फोटो.

Feb 22, 2023, 09:12 AM IST

Aishwarya Rai Bachchan : जेव्हा ऐश्वर्या राय बच्चनने मिस वर्ल्डचा 'किताब आपल्या नावे केला होता तेव्हा ती कशी दिसायची किंवा त्यानंतर मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये ऐश्वर्या आतापेक्षा फारच वेगळी दिसायची , त्याचेच काही जुने फोटो सध्या व्हायरल होत आहेत चला तर पाहूया ऐश्वर्याचे कधीही न पाहिलेले फोटो.

1/6

aishwarya rai unseen old photo

aishwarya rai unseen old photo

ऐश्वर्याच्या सौंदर्याचे चाहते आजही जगभर पसरले आहेत, तिची अदा,तिचे डोळे आजही प्रेक्षकांना भुरळ पाडतात

2/6

aishwarya rai unseen old photo

aishwarya rai unseen old photo

सोशल मीडियावर ऐश्वर्या प्रचंड सक्रिय आहे .तिचे फोटो आणि व्हिडीओ ना अनेक लाईक्स आणि कॉमेंट्स येत असतात.

3/6

aishwarya rai unseen old photo

aishwarya rai unseen old photo

त्यानंतर आजपर्यंत ऐश्वर्यामध्ये अनेक बदल दिसून आले मात्र आजही तिच्या चाहत्यांमध्ये कमी झाली नाही हे नक्की.

4/6

aishwarya rai unseen old photo

aishwarya rai unseen old photo

मॉडेलिंग सुरु केलं तेव्हा ऐश्वर्याच वय फार कमी होतं,अवघ्या 21 व्या वर्षी तिने विश्वसुंदरीचा 'किताब' आपल्या नावे केला होता.

5/6

aishwarya rai unseen old photo

aishwarya rai unseen old photo

विश्वसुंदरी किताब,'मिस वर्ल्ड' (miss world aishwarya rai old photos) जिंकल्यानंतर ऐश्वर्याच्या पुढ्यात अनेक चित्रपटांची लाईन लागली होती.

6/6

aishwarya rai unseen old photo

aishwarya rai unseen old photo

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सौंदर्यासाठी आजही तितकीच प्रसिद्ध आहे. (Aishwarya rai beauty)