टीव्हीवर साधी दिसणारी Akansha Sareen चा हॉट आणि बोल्ड लूक

मालिकांध्ये साधी दिसणारी आकांशा खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. 

Apr 18, 2022, 12:46 PM IST

अभिनेत्री आकांक्षा सरीनचा जन्म दिल्लीत झाला.. रायन इंटरनॅशनल स्कूल आणि केंब्रिज स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. विद्यालयीन आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मोर्चा अभिनयाकडे वळवला.. 

1/5

2020 मध्ये तिने स्टार प्लसवरील 'शादी मुबारक' मालिकेत रती जिंदल ही मु्ख्य पण नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाली.     

2/5

आकांशा सरीन 2018 च्या सीरियल 'ये तेरी गलिया' मालिकेमुळे प्रसिद्ध झाली, ज्यामध्ये तिने अर्पिताची नकारात्मक भूमिका केली होती.  

3/5

अनेक मालिकांमधून चाहत्यांच्या भेटीस आलेली आकांशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.   

4/5

मालिकांध्ये साधी दिसणारी आकांशा खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.   

5/5

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.