आकाश अंबानीने श्लोका मेहता असं केलं प्रपोज, दिलं अनोख गिफ्ट

Mar 25, 2018, 11:29 AM IST
1/7

akash ambani and shloka russell mehta pre engagement

akash ambani and shloka russell mehta pre engagement

मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाचं आकाश अंबानीचं लग्न हे सर्वात मोठ्या हिरा व्यापारी असलेल्या रसेल मेहताच्या मुलीसोबत ठरलं आहे. दोघांनी गोव्यात प्री वेडिंग फोटोशूट केलं आहे. या दरम्यान आकाशने श्लोकाला प्रपोज केलं असून हिऱ्याची खास अंगठी गिफ्ट केली आहे. 

2/7

akash ambani and shloka russell mehta pre engagement

akash ambani and shloka russell mehta pre engagement

आकाश आणि श्लोकाची प्री इंगेजमेंट सेरेमनी गोव्यात झाली. गोव्यातील ताज एक्झॉटिका रिजोर्ट अॅण्ज स्पामध्ये हा सोहळा पार पडला. 

3/7

akash ambani and shloka russell mehta pre engagement

akash ambani and shloka russell mehta pre engagement

श्लोकाला आपल्या सुनेच्या रुपात स्विकारताना अंबानी परिवार भरपूर खूष आहेत. मुकेश अंबानीने आपल्या होणाऱ्या सुनेला केक देखील दिला आहे. असं सांगितलं जातं आहे की, दोघांचं लग्न याच वर्षी होणार आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही. 

4/7

akash ambani and shloka russell mehta pre engagement

akash ambani and shloka russell mehta pre engagement

श्लोका मेहता शालेय शिक्षण झाल्यानंतर अमेरिकेतील प्रिंसटन यूनिर्व्हसिटीमधून एंथ्रोपोलॉजी केलं आहे. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इक्नॉमिक्स एंड पॉलिटिकल सायन्समधून लॉमध्ये मास्टर्स केलं आहे. पूर्ण शिक्षण झाल्यानंतर श्लोकाने आपल्या वडिलांना ब्लू डायमंडमध्ये डायरेक्टर झाली. तसेच ती कनेक्ट फॉरची को फाऊंडर आहे. 

5/7

akash ambani and shloka russell mehta pre engagement

akash ambani and shloka russell mehta pre engagement

श्लोकाचं कौतुक करताना जवळच्यांनी सांगितलं की, श्लोका चांगली आणि संस्कारी मुलगी आहे. आकाश आणि श्लोका यांची जोडी चांगली आहे. कुणामुळे कोण लकी ठरलं हे सांगण कठीण आहे. पण या नातेसंबंधामुळे नक्कीच सगळे आनंदी. 

6/7

akash ambani and shloka russell mehta pre engagement

akash ambani and shloka russell mehta pre engagement

मुकेश अंबानीचा मोठा मुलगा आकाश अंबानी देखील शालेय शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. तेथील प्रतिष्ठित युनिर्व्हसिटी आयवीलीगच्या ब्राऊन युनिर्व्हसिटीत शिकला आहे.

7/7

akash ambani and shloka russell mehta pre engagement

akash ambani and shloka russell mehta pre engagement

आकाश अंबानी रिलायन्स जिओ टेलीकॉममध्ये चीफ ऑफ स्ट्रेटजी आहे. 2017 मध्ये ऑगस्टमध्ये एका सर्व्हेनुसार कंपनीची नेटवर्थ 2.2 लाख करोड इतकी आहे.