Alia - Ranbir च्या चिमुकलीच्या भव्य घराची एक झलक; पाहा फोटो

पाहा फोटो

Nov 19, 2022, 15:02 PM IST

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी गोंडस परीचं आगमन झालं आहे. त्यानंतर भट्ट आणि कपूर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. 6 नोव्हेंबरला आलियाला कन्यारत्न झाल्यावर सोशल मीडियावर त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. पण आलियाने अद्याप चिमुकलीचे फोटो शेअर केलेले नाहीत, पण चिमुकलीच्या भव्य घराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा फोटो... 

 

1/5

2/5

आलिया-रणबीरच्या चाहत्यांमध्ये आता कपूर कुटुंबाच्या परीची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुकता आहे.  

3/5

आई झाल्यानंतर आलीय भटने एक खास पोस्ट केली आहे.  

4/5

 एक खास फोटो पोस्ट करत आलियाने आपल्याला मुलगी झाल्याचं चाहत्यांना कळवलं आहे.   

5/5

आलियाच्या या पोस्टवर सध्या सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागलं आहे.