लेकीची काळजी घेताना रणबीर कपूर कॅमेऱ्यात कैद, Photo Viral

रणबीरला लेकीची काळजी घेताना पाहून आलिया देखील पाहतच राहिली... Photo Viral 

Nov 10, 2022, 11:19 AM IST

अभिनेत्री आलिया भट्टने (alia bhatt)  6 नोव्हेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर अभिनेत्रीला गुरुवारी  डिस्चार्ज देण्यात आला. आलिया आणि लेकीला घरी घेवून जाण्यासाठी रणबीर  (ranbir kapoor) आला होता. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये रणबीरने लेकीला धरलं आहे. नव्या पाहुण्याचा आगमनामुळे कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. 

 

1/5

फोटोमध्ये आलिया आणि रणबीर लहान बाळासोबत दिसत आहेत.  

2/5

3/5

रणबीरला लेकीची काळजी घेताना पाहून आलिया देखील पाहतच राहिली.  

4/5

व्हायरल फोटोंमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत, पण त्यांनी बाळाचा चेहरा लपवला आहे.  

5/5

आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली.