T20 World Cup मध्ये 'या' भारतीय महिला अँकरच्या ग्लॅमरची चर्चा, पाहा PHOTO

बॉलिवू़ड अभिनेत्रीही ठरतात फिक्या...वर्ल्ड कपमधील महिला अँकरचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?  

Nov 09, 2022, 23:44 PM IST

 मुंबई : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळाडूंसोबत काही महिला अँकर देखील चर्चेत आल्या आहेत. यामध्ये भारताची भावना बालकृष्णन आघाडीवर आहेत. तिच्या ग्लॅमरस फोटो आणि स्टाईलमुळे ती चर्चेत आली आहे. दरम्यान ही भावना बालकृष्णन आहे तरी कोण? हे फोटो स्टोरीद्वारे जाणून घेऊय़ात. 

 

1/5

Bhavna Balakrishnan, Bhavna Balakrishnan photo, Bhavna Balakrishnan instagram,marathi news, news in marathi

भावना बालकृष्णन (Bhavna Balakrishnan) ही चेन्नईची रहिवासी आहे. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World cup 2022) ती अँकर म्हणून चाहत्यांमध्ये खूप चर्चेचा विषय आहे.   

2/5

Bhavna Balakrishnan, Bhavna Balakrishnan photo, Bhavna Balakrishnan instagram,marathi news, news in marathi

समालोचक म्हणून ठसा उमटवल्यानंतर भावना बालकृष्णन (Bhavna Balakrishnan) यांनी अँकरिंगच्या जगात प्रवेश केला. टीव्हीवर अँकरिंगसोबतच ती पार्श्वगायिका आणि डान्सर देखील आहे.  

3/5

Bhavna Balakrishnan, Bhavna Balakrishnan photo, Bhavna Balakrishnan instagram,marathi news, news in marathi

भावनाने (Bhavna Balakrishnan) चेन्नईच्या ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून MBA केले आहे. 2017 मध्ये, भावना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कमध्ये टीव्ही सादरकर्ता म्हणून सामील झाली होती. तसेच आयपीएल आणि प्रो कबड्डी लीगमध्ये देखील तिने समालोचन केले आहे.  

4/5

Bhavna Balakrishnan, Bhavna Balakrishnan photo, Bhavna Balakrishnan instagram,marathi news, news in marathi

भावना बालकृष्णन (Bhavna Balakrishnan) सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर तिचे साडेसहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

5/5

Bhavna Balakrishnan, Bhavna Balakrishnan photo, Bhavna Balakrishnan instagram,marathi news, news in marathi

भावना (Bhavna Balakrishnan) भारतातील सर्वात लोकप्रिय क्रीडा पत्रकारांपैकी एक आहे. भावना बालकृष्णन यांची ओळख व्हीजे भावनांच्या नावापेक्षा जास्त आहे. तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीला चेन्नई लाइव्हमध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम केले आहे.