प्रेम हे असच असत.... दिखावा नसलेलं; आलिया - रणबीरचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल
आलियाच्या मनाचं सौंदर्य तिच्या चेहऱ्याची लकाकी वाढवून गेलं.... रणबीरच्या प्रेमाची लाली तिच्या गालांवर झळकली आणि...
अखेर त्यांचं झालं... हो... अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर लग्न बंधनात अडकले... लग्न झाल्यानंतर मिसेस आणि मिस्टर कपूर जेव्हा सर्वांसमोर आले.. तेव्हा दोघांना पाहून फक्त त्यांच्या चाहत्यांचं नाही, तर प्रत्येकाला प्रचंड आनंद झाला... बॉलिवूडची क्यूट डॉल आता कपूर कुटुंबाची सून झाली आहे... आलियाला नवरीच्या रुपात पाहण्याची प्रतीक्षा शिगेला पोहोचली होती... नवरदेवाच्या रुपात रणबीरचा रुबाब देखील मस्तचं होता... तर पाहूया दोघांची खास झलक....