Alia Bhatt Bold Photos: Alia Bhatt चे हे Bold Photo पाहून व्हाल हैराण

Alia Bhatt Bold Photos: मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच Alia Bhatt चे बोल्ड फोटो समोर! Photo काही क्षणातच Viral  

Nov 24, 2022, 12:50 PM IST

Alia Bhatt Bold after Daughter Delivery: आलिया भट्टने (Alia Bhatt) तिच्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या वर्षी एप्रिलमध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्न करणारी आलिया भट्ट (ranbir alia wedding) 6 नोव्हेंबर रोजी एका सुंदर बाळाची (ranbir alia Daughter) आई झाली. प्रसूतीनंतर जवळपास एक महिन्यानंतर नवीन 'ममी'चे काही अतिशय बोल्ड फोटो (Bold Photo) समोर आले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीने बोल्डनेसची मर्यादा ओलांडली आहे. काही फोटोमध्ये आलिया भट्ट सॅटिनचा ड्रेस घालून sexy pose मध्ये दिसत आहे, तर काही फोटोमध्ये ती तिचा टॉप खांद्यावरून सरकवून पोज देत आहे. (Alia Bhatt Bold Photos You will be surprised to see this bold photo viral of gangubai nz)

1/5

alia bhatt, phtoshoot, bold, hot, Graceful Style, ranbir kapoor, entertainment, bollywood, bollywood updates, marathi news

आलियाचा हा फोटो खूपच बोल्ड आहे आणि त्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. आलियाने सॅटिनचा ड्रेस (Satin Dress) घालून जमिनीवर झोपून हॉट पोज  (Hot Pose) दिल्याचे तुम्ही पाहू शकता. नवीन 'ममी' ने तिचा ड्रेस ओव्हरकोटसह जोडला आहे आणि तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला चमक पाहायला मिळेल.

2/5

alia bhatt, phtoshoot, bold, hot, Graceful Style, ranbir kapoor, entertainment, bollywood, bollywood updates, marathi news

रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) पत्नीचा हा फोटोही खूप बोल्ड आहे. या फोटोत आलियाने पूर्ण कपडे घातलेले दिसत आहे, मात्र आलियाने तिचा केशरी स्वेटर खांद्यावरून सरकवला आहे, चाहते त्याच्या प्रेमात पडले आहेत.

3/5

alia bhatt, phtoshoot, bold, hot, Graceful Style, ranbir kapoor, entertainment, bollywood, bollywood updates, marathi news

आलियाचा हा लूकही खूपच सुंदर आहे. स्ट्रॅपलेस ब्लॅक ड्रेसमध्ये आलियाने तिच्या ग्रेसफुल स्टाइलने (Graceful Style) तिचा बोल्ड लूक (Bold Look) आणखी सुंदर बनवला आहे.

4/5

alia bhatt, phtoshoot, bold, hot, Graceful Style, ranbir kapoor, entertainment, bollywood, bollywood updates, marathi news

कपूर कुटुंबातील (Kapoor Family) सुनेचा हा फोटो नवीन फोटोशूटमधला सर्वात बोल्ड फोटोही म्हणता येईल. या क्लोज-अप फोटोमध्ये आलियाने तिच्या खांद्यावरून स्वेटर सरकवला आहे, तेव्हा या लूकसाठी (Look) ही अभिनेत्री किती निर्भीड आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

5/5

alia bhatt, phtoshoot, bold, hot, Graceful Style, ranbir kapoor, entertainment, bollywood, bollywood updates, marathi news

हा फोटो फोटोशूटमधील (Photoshoot) नसून आलियाने आई झाल्यानंतर इंस्टाग्रामवर (Instagram) पोस्ट (Post) केला होता. तुम्ही वर पाहिलेली छायाचित्रे एका मासिकाच्या मुलाखतीसोबत (Interview) प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ही मुलाखत आलियाच्या प्रसूतीपूर्वी (before delivery) घेण्यात आली होती.