प्रेग्नेंट आलिया भट्टचे ग्लॅमरस फोटो... चाहते फिदा
पाहा फोटो...
अभिनेता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे नाही, तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांना गूडन्यूज दिल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आलियाने इन्स्टाग्रामवर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताचं फक्त चाहत्यांनीचं नाही, तर अनेक सेलिब्रिटींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या.