Bhumi Pednekar च्या हटके अदा, चाहत्यांची नजर हटेना
ग्लॅमरस Bhumi Pednekar च्या हॉट अदा, फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर धुमाकूळ
अभिनेत्री भूमी पेडणेकरचा फोटोशूटमधील हा बिनधास्त अंदाज पाहुन चाहते चकीत होतील. हॉट बोल्ड फोटो भूमीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत भुमी गार्डनमध्ये पोज देताना दिसत आहे. तिच्या मादक अदांवर अनेक चाहते घायाळ झाले आहे. या फोटोत भुमीच्या घायाळ अदांवर चाहते देखील फिदा झाले आहेत... पाहा फोटो