Amazon Sale Offer: दिवाळीनिमित्त खरेदी करा 'Selfie Special Smartphone', तोही तुमच्या बजेटमध्ये...

Smartphone Sale: जर तुम्हाला सेल्फी क्लिक करण्याची आवड असेल आणि परवडणाऱ्या किंमतीत मजबूत सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन बद्दल सांगणार आहोत. या स्मार्टफोनवर तुम्हाला भरगच्च सूट मिळू शकेल.

Oct 09, 2022, 17:52 PM IST
1/4

Tecno Camon 19 Neo

Tecno Camon 19 Neo मध्ये 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. त्यासोबतच, 48MP चा प्राइमरी रियर कॅमेरा देखील यात देण्यात आला आहे. Amazon सेलमध्ये हा स्मार्टफोन फक्त 14,999 रुपयांना खरेदी करता येतो, तर त्याची मूळ किंमत 18,499 रुपये आहे.

2/4

Samsung Galaxy M53 5G

Samsung Galaxy M53 5G नुकताच लॉन्च झाला आहे, हा स्मार्टफोन 21,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो तर त्याची मूळ किंमत 32,999 रुपये आहे. यात 108MP प्रायमरी रिअर कॅमेरा आहे.

3/4

Vivo V20 SE

Vivo V20 SE स्मार्टफोन Amazon सेलमध्ये 19,000 रुपयांना विकला जात आहे तर त्याची मूळ किंमत 22,000 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना 32MP फ्रंट सेल्फी कॅमेरा मिळतो, तर त्याच्या मागच्या बाजूला 48MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

4/4

Vivo V21 5G

Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये, ग्राहकांना 44MP सेल्फी कॅमेरा मिळतो जो उच्च दर्जाचे फोटो घेण्यासाठी वापरला जातो, ग्राहक हा स्मार्टफोन Rs 26,989 मध्ये खरेदी करू शकतात.