Navya Nanda Fitness: बिग बींची नात नाव्या नंदा असं स्वत:ला असं ठेवते फिट

फॅशनसोबतच नव्या तिच्या फिटनेसचीही पूर्ण काळजी घेते. त्याचबरोबर त्यांचं फिटनेस सिक्रेटही जाणून घ्यायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. 

Dec 27, 2022, 18:03 PM IST
1/7

navya 1

बॉलिवूडमधील (Bollywood) मेगास्टार आणि प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करणारे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना खूप रस असतो. बॉलिवूडमधील कलाकारांच्या आयुष्यात काय घडतं, कसं असतं त्यांचं आयुष्य याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते.   

2/7

navya 2

त्याचबरोबर त्यांचं फिटनेस सिक्रेटही जाणून घ्यायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. आज आम्ही तुम्हाला बच्चन कुटूंबातील एका व्यक्तीचं फिटनेस सिक्रेट सांगणार आहोत. जिचं नाव आहे नव्या नवेली नंदा. जी नात्याने बीग बींची नात आहे.

3/7

navya 3

फॅशनसोबतच नव्या तिच्या फिटनेसचीही पूर्ण काळजी घेते. नव्या नवेली नंदाच्या रोजच्या रुटीनमध्ये व्यायाम आणि वर्कआउटचा सामावेश असतो. मुळे खूपच ग्लॅमरस दिसते. त्याचे अनेक फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

4/7

navya 4

फॅशनसोबतच नव्या तिच्या फिटनेसचीही पूर्ण काळजी घेते. नव्या नवेली नंदाच्या रोजच्या रुटीनमध्ये व्यायाम आणि वर्कआउटचा सामावेश असतो. मुळे खूपच ग्लॅमरस दिसते. त्याचे अनेक फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

5/7

navya 3

आज आम्ही तुम्हाला नव्याच्या काही फिटनेस सिक्रेट्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्हीही तिच्यासारखं फिट दिसू शकता. नव्या नवेली नंदा सध्या न्यूयॉर्कमध्ये शिकत आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती विविध व्यायाम करताना दिसत आहे.

6/7

navya 2

नव्याची फिटनेस रुटीन नवी न्यूयॉर्कमध्ये रस्त्याच्या कडेला जिम बॉल्सच्या सहाय्याने इनलाइन व्यायाम करताना दिसली. तिने हिरवा आणि राखाडी रंगाचा स्पोर्ट्स ड्रेस घातला आहे.नव्या नवेली नंदा प्लँक व्यायाम देखील करतेय, या व्यायामामध्ये व्यक्तीला तिचं खालचं शरीर हलवावं लागतं. तिच्या फिटनेसबाबत ती किती जागरुक आहे, याचा अंदाज नव्याच्या व्यायामावरून लावता येतो.

7/7

navya

नव्या अनेक आउटडोर वर्कआउट्स देखील करते. यासोबतच ती Lunges Exercise ही फॉलो करते. हा व्यायाम पाय टोन करण्यासाठी आहे. असं केल्याने तुमच्या पायांचे स्नायू तर टोन्ड होतातच पण पायही मजबूत होतात. हा व्यायाम पाठीसाठी देखील खूप चांगला आहे.