कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकते Amrapali Dubey

Amrapali Dubey net worth: भोजपुरी चित्रपटातील आम्रपाली दुबे ही टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आम्रपाली दुबेचे लाखो चाहते आहेत. आम्रपालीच्या हटके स्टाईलचे लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला माहितीये का? की आम्रपाली दुबे ही कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा कमी नाही. चला तर जाणून घेऊया आम्रपाली दुबेच्या एकूण संपत्ती विषयी...  

Jan 25, 2023, 18:25 PM IST
1/5

Amrapali Dubey

कमाईच्या बाबतीत आम्रपाली दुबे ही बॉलिवूड अभिनेत्रींना देखील मागे टाकते. आम्रपालीची कोटींची संपत्ती आहे. 

2/5

Amrapali Dubey

आम्रपाली ही फक्ट चित्रपटांमुळे नाही तर स्टेज शो आणि ब्रॅंड एंडोर्समेंटमधून देखील बक्कळ कमाई करते. 

3/5

Amrapali Dubey

आम्रपालीचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 3.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. एक पोस्टमधून आम्रपाली ही लाखो रुपयांची कमाई करते. 

4/5

Amrapali Dubey

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आम्रपालीची एकूण संपत्ती ही 25 कोटींची आहे. आम्रपाली ही भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये येते. 

5/5

Amrapali Dubey

आम्रपाली एका शोसाठी 3-4 लाख रुपये घेते. तिला लक्झरी गाड्यांची आवड असून तिच्याकडे BMW, Fortuner आणि Range Rover या गाड्या आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x