Black Blazer मधील अनन्या पांडेच्या घायाळ अदांवर चाहते फिदा

अनन्या पांडेच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा; पाहा फोटो

Sep 28, 2022, 14:03 PM IST

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) कायम तिच्या हटके लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री 'लयगर' सिनेमामुळे चर्चेत होती. पण सिनेमा प्रेक्षकांचं हवं तसं मनोरंजन करु शकला नाही. सिनेमाच्या अपयशानंतर अभिनेत्री हटके लूकमध्ये दिसली आहे. काळ्या रंगाच्या ब्लझरमध्ये (Black Blazer) अनन्या उठून दिसत आहे. काहींना अनन्याचा नवा लूक आवडला, तर काहींनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे... पाहा फोटो (Ananya Paday in Black Blazer)

1/5

2/5

3/5

4/5

5/5