Ananya Panday च्या बोल्ड आणि हॉट लूकची सर्वत्र चर्चा, पाहा फोटो
Ananya Panday बोल्ड आणि हॉट फोटो पाहून चाहते फिदा... पाहा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या त्यांच्या मोस्ट अवेटेड सिनेमा 'लिगर'मुळे चर्चेत आहेत. सिनेमात अनन्यासोबत अभिनेता विजय देवरकोंडा असल्यामुळे चाहत्यांटच्या मनात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या दोघे सिनेमाचं दमदार प्रमोशन करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रमोशन दरम्यान अनन्याचे वेग-वेगळ्या स्टाईलमधील ड्रेस चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. आता देखील अनन्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहा अनन्याचे काही ठराविक फोटो....