अनन्या पांडेचा हॉट फोटोशूट

फोटो चर्चेत  

Feb 17, 2021, 10:02 AM IST

बॉलिवूमधील अनेक स्टार किड्सनी कलाविश्वात स्वतःची जागा बनवली आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे. Student Of The Year 2 चित्रपटाच्या माध्यमातून तिने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्याचप्रमाणे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर स्वताःचे फोटो पोस्ट करत असते. आता देखील तिने काही फोटो शेअर केले आहे. शिवाय तिचे हे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6