Ananya Pandeyच्या बहिणीचं हॉटनेस... तिच्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या

Oct 13, 2021, 14:55 PM IST
1/5

अभिनेत्री अनन्या पांडेची बहिण आलाना पांडे कायम सोशल मीडियावर तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.   

2/5

आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

3/5

आलानाच्या हॉटनेसपुढे बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींचं सौंदर्य देखील फेल आहे.   

4/5

अलानाने सोशल मीडियावर काही हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत.   

5/5

अनाया पांडे ही अभिनेता चंकी पांडेच्या भावाची मुलगी आहे. अलाना परदेशी तिच्या बॉफ्रेंडसोबत लिवइनमध्ये राहात आहे.