अंकिता लोखंडेचं नवं फोटोशूट चर्चेत

फोटो व्हायरल   

Feb 12, 2021, 15:24 PM IST

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अंकिता सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता देखील तिने काही नव्या अंदाजातील फोटो पोस्ट केले. त्यातील काही निवडक फोटो...

 

1/6

अंकिताने वेग-वेगळ्या कपड्यांमध्ये फोटो शेअर करत आहे.  

2/6

फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'आता पुढे काय? हा प्रश्न आयुष्यात मोठा बदल घडवतो.' असं तिने लिहिलं आहे.   

3/6

अंकिता 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचली.   

4/6

आज तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

5/6

6/6