Ankita Lokhande चा पारंपरिक लूक, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

पाहा फोटो.. 

Sep 20, 2022, 16:18 PM IST

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सतत चर्चेत असते. आता देखील अंकिता नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अंकिताने अनेक फोटोंचा कोलाज करुन इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने गरब्याला साजेसा असा लूक केला आहे. त्यामुळे अंकिताचा हा लूक तुम्ही गरब्याला कॅरी करू शकता.  अंकिता कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. पाहा अभिनेत्रीने काही फोटो

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5