अंकिताचा बॅकलेसलूक व्हायरल

अंकिताचा हा नवा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. 

Nov 13, 2019, 21:16 PM IST

मुंबई : 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून तिने चाहत्यांच्या मनात घर केले होते. अंकिता नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे हे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत. अंकिताचा हा नवा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. 

1/5

अंकिताचा हा फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.   

2/5

अंकिताचा बॅकलेसलूक व्हायरल

अंकिताचा बॅकलेसलूक व्हायरल

बॅकलेस गाऊनमधील तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. 

3/5

अंकिताचा बॅकलेसलूक व्हायरल

अंकिताचा बॅकलेसलूक व्हायरल

लोव्हेंडर रंगाच्या बॅकलेस गाऊनमध्ये ती फार आकर्षक दिसत आहे. 

4/5

अंकिताचा बॅकलेसलूक व्हायरल

अंकिताचा बॅकलेसलूक व्हायरल

गाऊनवर सीक्वेंस वर्क असल्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडत आहे.   

5/5

अंकिताचा बॅकलेसलूक व्हायरल

अंकिताचा बॅकलेसलूक व्हायरल

त्याचप्रमाणे ती लवकरच 'नागिन ४' मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.