Day Of The Dead: मृतांच्या आत्म्यासोबत कुटुंबाचं सेलिब्रेशन; थरकाप उडवणारी विचित्र प्रथा तुम्हाला माहितीये?

नुकतंच फ्लोरिडामध्ये Annual Day of the Dead साजरा करण्यात आला. या दिवशी मेक्सिकन हॉलिडे असतो. 

Nov 09, 2022, 14:01 PM IST

नुकतंच फ्लोरिडामध्ये Annual Day of the Dead साजरा करण्यात आला. या दिवशी मेक्सिकन हॉलिडे असतो. 

1/5

Annual Day of the Dead: जगभरात विविध भागांमध्ये विविध प्रकारच्या संस्कृती अस्तित्वात आहेत. यामध्ये काही संस्कृती आपल्याला थक्क करतात, तर काही थरकाप उडवतात. आज आपण अशाच एका अजब प्रथेविषयी जाणून घेणार आहोत. 

2/5

नुकतंच फ्लोरिडामध्ये Annual Day of the Dead साजरा करण्यात आला. या दिवशी मेक्सिकन हॉलिडे असतो. 

3/5

असं म्हणतात की या दिवशी मिक्टलान (मृतांची प्राचीन Aztec भूमी) आणि मानवामध्ये अससणारं एक प्रवेशद्वार उघडतं. जेणेकरुन वर्षभर गमावलेल्या प्रियजनांसोबत Celebrate करु शकता येतं. अशी मान्यता आहे की, इथे मरण पावलेल्यांचं आयुष्य साजरा होतं. 

4/5

हा अनोखा महोत्सव मेक्सिकोमध्ये 1-2 नोव्हेंबरला साजरा केला जातो. थोडक्यात या दिवशी कुटुंबांचं पुनर्मिलन होतं. या दिवशी विविध रंगांच्या कपड्यांना नागरिक प्राधान्य देतात. तितकाच भडक मेकअपही करतात.   

5/5

फ्लोरिडामद्ये हा महोत्सव कल्पनाही केली जाणार नाही, इतक्या मोठ्या पातळीवर साजरा केला जातो. डे ऑफ द डेड (Dia de los Muertos) संपूर्ण लॅटिन अमेरिकेत साजरा होणारा दिवस आहे. मेक्सिकोशी त्याची पाळंमुळं अगदी घट्टपणे जोडली गेली आहेत.