Apple कंपनी लवकरच लाँच करणार 4 नवीन iPhone

प्रत्येकाला आपल्या जवळ  iPhone असावा असं वाटत असतं. पण सर्व सामान्या जनतेला  iPhone अत्यंत महागडा फोन असल्यामुळे विकत घेता येत नाही. परंतु आता Apple कंपनीने सर्वांना iPhone खरेदी करता यावा म्हणून ऑक्टोबर महिन्यात नवीन  iPhone लाँच करण्याची घोषणा केली आहे.

Sep 26, 2020, 20:44 PM IST

प्रत्येकाला आपल्या जवळ  iPhone असावा असं वाटत असतं. पण सर्व सामान्या जनतेला  iPhone अत्यंत महागडा फोन असल्यामुळे विकत घेता येत नाही. परंतु आता Apple कंपनीने सर्वांना iPhone खरेदी करता यावा म्हणून ऑक्टोबर महिन्यात नवीन  iPhone लाँच करण्याची घोषणा केली आहे.

1/5

Apple कंपनी ऑक्टोबर महिन्यात 4 नवीन  iPhone लाँच करणार आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार सर्वात छोट्या आकाराचा iPhone 5.4 इंचाचा असणार आहे. या नव्या फोनला कंपनीने iPhone 12 मिनी असं नाव दिलं आहे.   

2/5

शिवाय कंपनी 6.7 इंचाचा iPhone देखील लॉच करणार आहे.  iPhone 12 Pro Max असं या फोनचं नाव असणार आहे. त्याचप्रमाणे    

3/5

इतर दोन 6.1 इंचाच्या मॅडेल्सना iPhone 12 आणि iPhone 12 Pro असं नाव देण्यात आलं आहे.   

4/5

महत्त्वाची गोष्ट Apple कंपनी प्रथमच आपल्या नावासमोर मिनी या शब्दाचा वापर करत आहे. या Apple कंपनीने आयपॅड मिनी आणि आयपॉच मिनी लाँच केला होता.   

5/5

बाजारात नव्याने दाखल होणारे सर्व iPhone 5G नेटवर्कला सपोर्ट करणारे असतील.