Arjun Rampalच्या गर्लफ्रेंडचं स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट, हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत

गॅब्रिएला डेमेट्रिएड्स कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ  पोस्ट करत असते.

Mar 25, 2021, 11:47 AM IST

अभिनेता  अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades)सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शिवाय ती नेहमी सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता देखील तिने स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. गॅब्रिएला पोस्ट केलेले काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5