Ashadhi Ekadashi Wishes: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांना पाठवा 'हे ' खास शुभेच्छा संदेश, फोटो, Whatsapp Status अन् विठुरायाचा भक्तीत तल्लीन व्हा

Ashadhi Ekadashi 2024 Wishes Quotes Whatspp Status in Marathi : आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. एकादशीच व्रत हे भगवान विष्णुला समर्पित आहे. विठू माऊली ही भगवान विष्णूचं अवतार मानले जाते. आषाढी एकादशीला पंढरपुरासह अवघ्या महाराष्ट्र विठुमय होऊन होता. चला मग आषाढी एकादशीचा आनंद प्रियजनांसोबत द्विगुणीत करण्यासाठी Quotes, Messages, आणि WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास शुभेच्छा संदेश पाठवून विठुरायाचा भक्तीत तल्लीन व्हा

| Jul 17, 2024, 10:11 AM IST
1/10

तुला साद आली, तुझ्या लेकरांची  अलंकापुरी आज भारावली  आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा   

2/10

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पहाताच होती दंग आज सर्व संत आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!  

3/10

विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!  

4/10

सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!  

5/10

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा  

6/10

सुखासाठी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकवेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा  

7/10

दिसे रिंगण टाळ मृदुंगाची धून रिते तुझे वैकुंठ पांडुरंगा आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा  

8/10

विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा हरे चिंता, व्यथा क्षणाधारत… सोड अहंकार सोड तू संसार क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून .... आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा  

9/10

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग.. देवशयनी आषाढी, एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…  

10/10

टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला..! आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!