Auto Expo 2020 : मारूतीच्या एकाहून एक सरस कार
Auto Expo 2020 मध्ये सादर केलेल्या वेगवेगळ्या कार
मारूती सुझुकी इंडियाने Maruti Suzuki आपल्या ग्राहकांना नवीन गिफ्ट आणलं आहे. कंपनीने ऑटो एक्स्पो 2020 (Auto Expo 2020) मध्ये Coupe स्टाइल इलेक्ट्रिक कारचं मॉडेल सादर केलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फ्युचरो-ई (Futuro E) तरूणाईला नजरेसमोर धरून कंपनीने कार डिझाइन केल्या आहे. या कार भारतात लाँच करण्यात येणार आहे.
1/6
मारूती सुझुकी
फ्यूचरिस्टिक स्टेअरिंगच्या पुढे डिस्प्ले ठेवण्यात आलं. ज्यामध्ये ड्रायव्हर आणि इंटिरिअरकरता कंट्रोल पॅनल आहे. या कूप स्टाइल एसयूवीमध्ये Ambient लाइटिंग देण्यात आली आहे. कॉन्सेप्ट कारमध्ये 4 सीटर ऑप्शन देखील देण्यात आले आहे. या कॉन्सेप्ट एसयूवीची टक्कर Hyundai Creat आणि Kia Seltos सारख्या SUV सोबत होणार आहे.
2/6
किया मोटर्स
दक्षिण कोरियाई कंपनी किया मोटर्स Kia Motors ने बुधवारी ऑटो एक्स्पो (AutoExpo) मध्ये आपली कार्निवल कार सादर केली आहे. कंपनीने या कारला बहुउद्देशीय वाहन श्रेणी MPV मध्ये ठेवलं आहे. कंपनीने भारतीय बाजार कार्निवल कारचे तीन वेरिएंट आणले आहेत. यामध्ये प्रीमियम वेरिएंट कारची किंमत शोरूममध्ये 24.95 लाख रुपये, प्रेस्टीज वेरिएंट कारची किंमत 28.95 लाख रुपये आणि लिमोजीन मॉडलची शोरूम किंमत 33.95 लाख रुपये
3/6
Hyundai टक्सन
Hyundai मोटर इंडियाने बुधवारी ऑटो एक्स्पो 2020 (Auto Expo 2020) च्या पहिल्या दिवशी टक्सनचे (Tucson) वेरिएंट लाँच केले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'नव्या 2020 Tucson' स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि कंफर्टसोबत बाजारात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जगभरात कंपनीचे 65 लाखहून अधिक ग्राहक आहेत. Tucson ही जगभरात सर्वाधिक विक्री होणारी SUV आहे.
4/6
फोर्स मोटर्स
6/6