'बालिका वधू' फेम आनंदीच्या ग्लॅमरस अदा

अभिनेत्री अविका गौर  ट्रान्सफॉर्मेशनमुळे चांगलीचं चर्चेत आहे. 

May 03, 2021, 19:20 PM IST

'बालिका वधू' आणि 'ससुराल सिमर का' या प्रसिद्ध मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर  ट्रान्सफॉर्मेशनमुळे चांगलीचं चर्चेत आहे. अविकाने एका वर्षात १३ किलो वजन कमी करून तिला हवं तसं शरीर मिळवलं आहे. तिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. तिचं हे बदलतं रूप पाहुन चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षांव केला आहे. अविका कायम सोशल मीडिया फोटो पोस्ट करत असते. तिने सध्या पोस्ट केलेले काही निवडक फोटो...
 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6