Avneet Kaur: अवनीत कौरचा देसी स्टाईलमध्ये बोल्ड अंदाज, पाहा Photos

Avneet Kaur photos:  टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिचे प्रत्येक फोटोशूट व्हायरल होत असतात. 

Feb 15, 2023, 17:40 PM IST

Avneet Kaur photos: टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिचे प्रत्येक फोटोशूट व्हायरल होत असतात. चाहते तिच्या फोटोंची आतूरतेने वाट पाहत असतात. चाहत्यांची हीच प्रतिक्षा आता संपली आहे. कारण तिने नवीन फोटोशूट शेअर केले आहेत. या तिच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.

1/5

अवनीत कौरने ट्रेडिशनल लूकमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील साधेपणा चाहत्यांना वेड लावत आहे.

2/5

ट्रेडिशनल लूकमध्ये अवनीतचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. या लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. 

3/5

अवनीत कौरच्या लेहेंग्याच्या ब्लाउज डिझाइनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डीप नेक ब्लाउजमुळे ती आणखीनच सुंदर दिसत होती.

4/5

अवनीत कौरचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. चाहत्यांना तिचे रील्स खूप आवडतात आणि ते खूप व्हायरल होतात. 

5/5

अवनीत कौरचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत. 32.5 दशलक्ष लोक तिला इन्स्टावर फॉलो करतात. तिच्या प्रत्येक  फोटो किंवा रीलवर लाखो व्ह्यूज येतात.