बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार; 6 महिन्यानंतर पृथ्वीचा विनाशाच्या दिशेने वाटचाल होऊन जगाचा अंत होणार
बाबा वांगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता आणि वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. नेत्रहीन असलेल्या वेंगा बाबांचा 1996 साली मृत्यू झालाय.
Baba Vanga Predictions : बल्गेरियातील प्रसिद्ध भविष्यवेत्ते वांगेलिया पांडेवा गुश्टेरोवा ऊर्फ वेंगा बाबा यांची भविष्यवाणी खरी ठरणार आहे. 2024 बाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी धडकी भरवणारी केली होती. 2025 बाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली तर 6 महिन्यानंतर पृथ्वीचा विनाश होईन जगाचा अंत होणार आहे. 2028 पर्यंत मानव शुक्रावर जाईल. 2130 पर्यंत एलियन्सशी संपर्क साधेल असे भाकित बाबा वेंगाने केले आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/13/765368-babavenga6.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/13/765366-babavenga4.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/13/765365-babavenga3.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/13/765363-babavenga3.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/13/765362-babavenga2.jpg)