वनिता कांबळे
Soybean Benefits And Side Effects : सोयाबीन हा व्हेज पदार्थ आहे. विशिष्ट चवीमुळे हा नॉनव्हेजला टक्कर देतो. म्हणूनच सोयाबीन हे व्हेज मीट म्हणूनही ओळखले जाते.
Nagpur Goa Shaktipeeth Expressway : कोल्हापूरमार्गे कोकणात जायचे असेल तर आंबोली घाटाशिवाय पर्याया नाही. मात्र, भविष्यात कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही.
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या सत्ताधारी आमदारांची संख्या मोठी आहे.
Delhi Mumbai Expressway, Electric Highway : भारताच्या कानाकोपऱ्यात महामार्गांचे जाळे तयार केले जात आहे. देशात अनेक महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे.
Indore job aspirants protest : सरकारी नोकरीसाठी हजारो तरुण प्रयत्न करत असतात. मात्र, कधी पेपर फुटी, प्रश्नपत्रिकांमध्ये फेरफरा, कॉपी असे अनेक गैर प्रकार घडतात.
Ghatkopar Railway Crime News : मेट्रो कनेक्टीव्हीटी असल्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. अशातच घाटकोपर रेल्वे स्थानकात एक भयानक घटना घडली आहे.
Sikkim Tax Free State : भारतात गरीब श्रीमंत प्रत्येकालाच टॅक्स भरावा लागतो. भारतात कर भरणे भरणे प्रत्येकाला कायद्याने बंधनकारक आहे.
Kanika Tekriwal Success Story : आपण हवाई सुंदरी व्हावे असे अनेक तरुणींचे स्वप्न असते. तरी काही तरुणींना पायलट होण्याची इच्छा असते.
Hydrogen Under The Earth : पृथ्वीच्या गाभ्यात अनेक रहस्य दडली आहेत. अशातच पृथ्वीच्या पोटात सर्वात पावरफुल खजाना सापडला आहे.
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सातारा जिल्ह्याची चांदी झालीय. इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेटमंत्री मिळालेत.