ताशी 154 किमीचा वेग, स्पोर्टी लूक; बजाजची दमदार नवी PULSAR लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Auto ने अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर Pulsar NS400Z ला विक्रीसाठी अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केलं आहे. 

May 03, 2024, 19:41 PM IST

Bajaj Auto ने अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर Pulsar NS400Z ला विक्रीसाठी अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केलं आहे. 

1/10

Bajaj Auto ने अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर Pulsar NS400Z ला विक्रीसाठी अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केलं आहे.   

2/10

दमदार इंजिन आणि अॅडव्हान्स फिचर्स असणाऱ्या या बाईकसाठी 1 लाक 85 हजार (एक्स शोरुम) मोजावे लागणार आहेत.   

3/10

कंपनीने चार रंगांमध्ये ही  बाईक लाँच केली असून, सर्वांची किंमत सारखीच आहे.   

4/10

Pulsar NS400Z मध्ये हेडलाईट आकर्षक पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे. यामध्ये एलईडी प्रोजेक्टर लँप देण्यात आला आहे.   

5/10

या बाईकचा लूक तुम्हाला NS200 ची आठवण करुन देतो.   

6/10

Pulsar NS400Z मध्ये कंपनीने लिक्विड कूल्ड 373 सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर इंजिन दिलं आहे. जे याआधी Dominar मध्ये पाहायला मिळालं होतं.   

7/10

हे इंजिन 40hp ची पॉवर आणि 35Nm चा टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 6 स्पीड गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे, जे स्पीड असिस्ट क्लच सिस्टमसह येतं.   

8/10

नव्या पल्सरचा टॉप स्पीड ताशी 154 किमी असल्याचा कंपनीचा दावा आहे. या सेगमेंटमधील हा टॉप स्पीड आहे.   

9/10

ब्रेकिंगबद्दल बोलायचं गेल्यास याच्या फ्रंटमध्ये 320 मिमीचा फ्रंट डिस्क आणि मागच्या बाजूला 4 पिस्टन कॅलिपर्ससह 230 मिमीचा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.   

10/10

Pulsar NS400Z मध्ये कंपनीने स्पोर्ट्स, रोड, रेन आणि ऑफरोड असे चार रायडिंग मोड्स दिले आहेत. यामध्ये 3 लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल आणि स्विचेबल ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम मिळतो.