तुमचे हात स्वच्छ ठेवा मग ब्रह्मदेवाचा बाप जरी.... बाळासाहेबांचे हे प्रेरणादायी विचार तुम्हाला खूप काही शिकवून जातील

Balasaheb Thackeray : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  (Balasaheb Thackeray) यांची आज 97 वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणाव्यतिरिक्त इतर कला जोपासात अनेकांनी प्रेरणा दिली आहे. बाळासाहेब यांच्या विचारांनी अनेकांना प्रेरणा देखील दिली आहे.

Jan 23, 2023, 12:08 PM IST
1/9

shiv sena supremo Balasaheb Thackeray Birth Anniversary

Balasaheb Thackeray Birth Anniversary, shiv sena supremo, Balasaheb Thackeray, shivsena, udhav thackeray, Maharashtra news, Latest Marathi news

2/9

Balasaheb Thackeray Birth Anniversary

Balasaheb Thackeray Birth Anniversary, shiv sena supremo, Balasaheb Thackeray, shivsena, udhav thackeray, Maharashtra news, Latest Marathi news

वयाने म्हातारे झालात तरी विचाराने म्हातारे होऊ नका

3/9

Balasaheb Thackeray

Balasaheb Thackeray Birth Anniversary, shiv sena supremo, Balasaheb Thackeray, shivsena, udhav thackeray, Maharashtra news, Latest Marathi news

तुमच्याकडे आत्मबल असेल तर कुठचा ग्रह कुठल्या घरात बसलाय याची पर्वा करु नका. जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही.

4/9

Balasaheb Thackeray Poster

Balasaheb Thackeray Birth Anniversary, shiv sena supremo, Balasaheb Thackeray, shivsena, udhav thackeray, Maharashtra news, Latest Marathi news

तरुणांमध्ये देशाभिमान भिनवायचा नसेल तर कशामध्ये भिनवायचा महापालिकेच्या नळात

5/9

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb Thackeray Birth Anniversary, shiv sena supremo, Balasaheb Thackeray, shivsena, udhav thackeray, Maharashtra news, Latest Marathi news

तुम्ही नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणाऱ्याची भूमिका तुमची असली पाहिजे. नोकऱ्या देण्याची ताकद असेल ही महत्त्वांकांक्षा बाळगा

6/9

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb Thackeray Birth Anniversary, shiv sena supremo, Balasaheb Thackeray, shivsena, udhav thackeray, Maharashtra news, Latest Marathi news

पैसा येतो पैसा जातो पुन्हा येतो, पण एकदा नाव गेले की पुन्हा येत नाही. ते काळ्या बाजारात सुद्धा येऊ शकत नाही. म्हणून नावाला जपा आणि नाव मोठं करा.

7/9

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb Thackeray Birth Anniversary, shiv sena supremo, Balasaheb Thackeray, shivsena, udhav thackeray, Maharashtra news, Latest Marathi news

गरिबीला विसरू नका आणि श्रीमंतीचा माज येऊ देऊ नका

8/9

एका कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे

Balasaheb Thackeray Birth Anniversary, shiv sena supremo, Balasaheb Thackeray, shivsena, udhav thackeray, Maharashtra news, Latest Marathi news

तुमचे हात स्वच्छ ठेवा मग ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली उतरला तरी भिण्याचे कारण नाही

9/9

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb Thackeray Birth Anniversary, shiv sena supremo, Balasaheb Thackeray, shivsena, udhav thackeray, Maharashtra news, Latest Marathi news

दुसऱ्यांच्या विचाराने स्वतःचे विचार बिघडवून नका. अविचार आणि सुविचाराच्या भानगडीत पडू नका. पुष्कळ वेळेला सुविचारच अविचार असतो आणि अविचार हा सुविचार