Nita Ambani : Radhika Merchant च्या सासूबाई नीता अंबानींच्या वधुरूपावर खिळली सर्वांची नजरा, पाहा Unseen Photos

Nita Mukesh Ambani Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गेल्या आठवड्यात ग्रँड साखरपुडा झाला. या सोहळ्यात अंबानी कुटुंबातील महिला आणि होणारी सून राधिका मर्चंट यांचं देखण रुप पाहून  सर्वांच्या नजरा खिळलेल्या. 

Jan 23, 2023, 11:52 AM IST

Nita Ambani Unseen Photos : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani ) यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. मुकेश अंबनी आणि नीता अंबानी पुन्हा एकदा सासू होणार आहेत. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा झाला. या सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. नववधू राधिका हिच रुप पाहून अनेकांच्या नजरा खिळलेल्या. पण सासू नीता अंबानीही तरुणपणी तितक्याच सुंदर दिसायच्या...लग्नमंडपात नीता अंबानींना वधुरूपात कशा दिसायच्या पाहूयात...(mumbai mukesh amabnis nita ambani Wedding unseen photos anant ambani radhika merchant viral)

1/7

Nita Ambani

राधिका मर्चंट हिला शास्त्रीय नृत्याची आवड आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल सासू नीता अंबानी यांना लहानपणापासून शास्त्रीय नृत्याची आवड होती. राधिकाप्रमाणे सासूबाईही भरतनाट्यम पारंगत आहेत. 

2/7

Nita Ambani

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या लग्नाबद्दल बोलायचं तर त्यांची प्रेमकहाणी ही चित्रपटापेक्षा कमी नाही. 

3/7

Nita Ambani

नवरात्रीच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात नीता अंबानी यांनी डान्स केला होता. या कार्यक्रमात धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन यांनी नीता यांचं नृत्य आवडलं. 

4/7

Nita Ambani

पुढे त्यांनी नीता अंबानी यांच्या घरी फोन केल्या तेव्हा तो नीता यांनीच उचलला. धीरूभाई अंबानी बोलतं आहे हे ऐकून त्यांनी फोन ठेवून दिला. कारण एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्या घरी का फोन करतील, चुकून लागला असेल. म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. एकदा नाही, दोनदा त्यांनी फोन कट केला. त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांना खात्री पटली.

5/7

Nita Ambani

मुकेश अंबानी यांनी कारमध्ये नीता अंबानी यांना प्रपोज केलं. तो किस्सा पण मजेदार आहे. ते कारमधून बाहेर फिरायला गेले होते. एका सिग्नलवर गाडी थांबली असताना मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांना लग्नाची मागणी घातली. हे ऐकून नीता अंबानी निशब्द झाल्या. सिग्नल ग्रीन झाला...इतर गाडींचा हॉर्न वाजायला लागला, त्यांना काही कळतं नव्हतं. मुकेश अंबानी यांनी त्यांना गाडी चालवायला सांगितली. त्यानंतर नीता यांनी त्यांना हो म्हटलं. 

6/7

Nita Ambani

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा 1984 मध्ये विवाह झाला. 

7/7

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी

nita ambani, Mukesh Ambani, Mumbai News, nita ambani, mukesh ambani, nita ambani lifestyle, nita ambani love story, nita ambani dance, neeta ambani, nita ambani house, nita ambani biography, nita ambani interview, mukesh ambani love story, love story, nita ambani cars, nita ambani luxury things, ambani, ambani family, nita ambani love story video, facts about nita ambani, mukesh nita ambani love story, mukesh n nita ambani love story, mukesh ambani house, nita mukesh ambani love story, nita ambani, isha amb

नीता अंबानी यांनी आयव्हीएस मदत घेऊन ईशा अंबानी आणि आकाश अंबानी ही जुळी मुलं झाली. त्यानंतर अनंत अंबानी यांचा जन्म झाला.