Bangladesh Crisis: बांग्लादेशातील 'या' राजाची सैनिकाने केली होती हत्या, आजही तो किल्ला साबूत, पाहा फोटो
Bangladesh Political Crisis: बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलनाने हिंसेचे रूप धारण केले आहे. रविवारी उसळलेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिला. शेख हसीना ढाका पॅलेस सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाल्या आहेत.
Bangladesh Political Crisis: मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरमधून त्या भारताकडे रवाना झाल्या आहेत. यानंतर पुन्हा एकदा बांगलादेश आणि ढाका चर्चेत आलं आहे. बांगलादेशातील राजाची हत्या एका सैनिकाने केली होती. ज्याचा किल्ला आजही चर्चेचा विषय आहे. ते पाहणार आहोत.