close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बर्थ डे स्पेशल : अशी 10 कारण जी तुम्हाला कोहलीचे फॅन बनवतील

Nov 08, 2018, 23:43 PM IST
1/11

2/11

फिटनेस आणि हेल्थ फ्रीक विराट

फिटनेस आणि हेल्थ फ्रीक विराट

विराट आपल्या डाएटच्या बाबतीत खूप संवेदनशील असतो. त्याने चिप्सची जाहिरात केल्यानंतर त्याला फॅन्सने खूप ट्रोल केलं. त्यानंतर हे हेल्दी चिप्स असल्याचे त्याने सांगितले.   

3/11

लव लाइफ आणि पत्नीसाठी कमिटेड

लव लाइफ आणि पत्नीसाठी कमिटेड

विराट कोहली आपली लव लाईफ आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये खूप संवेदनशील आहे. अनुष्कासोबत लग्नाने मला माणूस बनवलंय. विदेश दौऱ्यावर तो आपली पत्नी अनुष्कासोबत दिसतो. परदेश दौऱ्यावर खेळाडूंना आपल्या पत्नींना सोबत नेता याव यासाठी त्याने बीसीसीआयकडे अर्ज केला होता.   

4/11

महिलांप्रती आदर

महिलांप्रती आदर

महिला दिनाला आपली आई आणि बायकोला समान दर्जा दिल्याचे त्याने सिद्ध केलंय. लग्नानंतर माझा अनुष्काबद्दलचा आदर आणखी वाढलाय असंही तो म्हणतो. 

5/11

चिमुरड्यांसोबत कोहली

चिमुरड्यांसोबत कोहली

लहान मुलांसोबत असताना कोहली एकदम लहान मुलांप्रमाणेच वागतो. माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनीची मुलगी जीवा, हरभजन सिंहची मुलगी हिनाया, आपला भाचा आणि दूसऱ्या मुलांसोबत विराट मस्ती करताना दिसतो.  

6/11

विराट सेल्फी फ्रीक

विराट सेल्फी फ्रीक

सेल्फी घेण्यामध्ये कोहलीचा कोणी हात धरू शकत नाही. तो कोणताही सेल्फी शेअर करतो तेव्हा सोशल मीडियात धम्माल उडते. अनेकजण त्याच्या सेल्फीची स्टाईल कॉपी करतात. 

7/11

डान्सर कोहली

डान्सर कोहली

एक चांगल्या खेळाडू असण्यासोबत विराट कोहली एक उत्कृष्ट डान्सर आहे. मॅच जिंकल्यानंतर आपण त्याला डान्स करताना पाहिलंय. खेळाच मैदान, मित्रांसोबत मस्ती अशा प्रत्येक मैफिलीत तो आपल्या डान्स मूव दाखवत असतो.  

8/11

गायक विराट कोहली

गायक विराट कोहली

विराट कोहलीने गायकीमध्ये आपल नशीब आजमावल आहे. एकदा मंचावर गाण गायल्यानंतर त्याच्या फॅन फॉलोइंगमध्येही वाढ झाली होती.  

9/11

अभिनेता विराट

अभिनेता विराट

अभिनयाच्या बाबतीतही विराट कोहली अव्वल आहे. डब्समॅश व्हिडिओमध्ये विराटची स्टाईल खूप नैसर्गिक दिसते. नुकतेच विराटने आपल्या अॅक्टिंगचा पोस्टर जारी केलायंय.    

10/11

समाजसेवेतही मागे नाही

समाजसेवेतही मागे नाही

सामाजिक मुद्द्यांमध्ये देखील विराट नेहमी पुढे असतो. तो केवळ मदतच करतो असं नाही तर दुसऱ्यांनाही मदत करण्यासाठी प्रेरित करतो. नुकतेच त्याने धारावीतील मुलांसोबत दिवाळी साजरी केली.  

11/11

प्राण्यांशी जवळीक

प्राण्यांशी जवळीक

विराट कोहली प्राण्यांशी लगेच कनेक्ट होतो. तो नेहमी आपला पेट डॉग ब्रूनो सोबत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर करत असतो. यामध्ये त्याला त्याच्या पत्नीची देखील साथ मिळते.