मंगळ ग्रहावर आलेल्या भूकंपामुळे पृथ्वीवरील संशोधक हादरले

  मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी सशोधन अथक प्रयत्न करत आहेत.  मंगळ ग्रहावर आलेल्या शक्तीशाली भूकंपांचे रहस्य उलगडले. यामुळे मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करणे खरचं शक्य आहे का? याचे रहस्य उलगडणार आहे.

Oct 19, 2023, 18:09 PM IST

 largest marsquake :  मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी सशोधन अथक प्रयत्न करत आहेत.  मंगळ ग्रहावर आलेल्या शक्तीशाली भूकंपांचे रहस्य उलगडले. यामुळे मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करणे खरचं शक्य आहे का? याचे रहस्य उलगडणार आहे.

1/7

नासाच्या इनसाइट लँडरने  4 मे 2022 रोजी मंगळ ग्रहा वर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भूकंपाची नोंद केली होती.

2/7

टेक्टोनिक प्लेट च्या हालचालींवरुन असे स्पष्ट होते होते. अद्यापही मंगळ ग्रहावर अनेक भूगर्भीय हालचाली घडत आहे. यामुळे मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करणे शक्य आहे का? याबाबत अचूक संशोधन करणे शक्य होणार आहे.  

3/7

मंगळ ग्रहावरील हे भूकंप उल्कापिंडांची टक्कर झाल्याने नाही तर टेक्टोनिक प्लेट यामुळे आले आहेत.  मंगळ ग्रहावर टेक्टोनिक प्लेट अजूनही सक्रिय आहेत. 

4/7

मंगळ ग्रहावरील सर्वात धक्कादायक भूकंप हे अतिवेगाने उल्कापिंडांची टक्कर झाल्याने आल्याचा संशोधकांचा अंदाज होता. 

5/7

जिओफिजिकल रिसर्च लेटर्स  जर्नलमध्ये  मंगळ ग्रहावर आलेल्या या भूकंपाची कारणे उघड करण्यात आली आहेत.   

6/7

2018 मध्ये अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’च्या ‘इनसाइट लॅंडर’ने पहिल्यांदाच मंगळावरून येत असलेले आवाज ऐकले आणि रेकॉर्ड केले. ‘इनसाइट लॅंडर’ने मंगळ ग्रहावर 1200 पेक्षा जास्त भूकंपाच्या नोंदी केल्या आहेत.

7/7

मंगळ ग्रहावर आलेल्या या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी होती. पृथ्वीवर अशा प्रकारचा भूकंप आल्यास मोठा विनाश होवू शकतो.