Belly Fat : सकाळची 'ही' साधी सोपी कामं करतील तुमच्या पोटाचा घेर कमी!

Belly Fat : आजकाल सुटलेलं पोट ही अनेकांची समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्हीही विविध पद्धतींचा अवलंब केला असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला काही सवयी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं वजन कमी होणार आहे. 

May 21, 2023, 22:41 PM IST
1/5

या अशा चांगल्या सवयी आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता.

2/5

सकाळी लवकर कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्यानेही चरबी बर्न होते.

3/5

प्रोटीन आणि फायबरने भरलेला नाश्ता करा, यामुळे दिवसभर शरीराला उर्जा मिळते. यामुळे दर तासाला होणारी भूक देखील दूर राहते. 

4/5

पाण्याचं सेवन हे झालंच पाहिजे. यासाठी दिवसातून किमान 2 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

5/5

ऑफिसमध्ये जाताना लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करा. यामुळे शारीरिक हालचाल होऊन बेली फॅट वाढत नाही.