महिला खासदाराच्या हॉट फोटोंमुळे सर्वत्र खळबळ, लूक ठरतोय चर्चेचा विषय

मिमी चक्रवर्ती यांनी त्यांच फोटोशूट अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये केलं आहे. या फोटोशूटदरम्यान ती कॅमेऱ्यासमोर सिझलिंग पोज देताना दिसत आहेत. मिमीचा हा लूक चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.

Jul 08, 2022, 16:39 PM IST

मुंबई : बंगाली फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीएमसीच्या सुप्रसिद्ध खासदार (TMC MP) मिमी चक्रवर्ती यांनी सोशल अकाउंटवर अतिशय बोल्ड फोटोशूट (Mimi Chakraborty Bold Photoshoot) शेअर केला आहे. त्यांचा हा लूक पाहून सगळेच भारावून जात आहेत.

1/5

मिमी चक्रवर्ती यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर खूप बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये त्यांचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय.  

2/5

 मिमी चक्रवर्ती त्यांच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये गुलाबी रंगाचं वर्कही पाहायला मिळतोय.

3/5

या फोटोशूटमध्ये मिमी चक्रवर्तींनी या सुंदर ड्रेससोबत अतिशय लाईटली दागिने घातले आहेत आणि त्या एखाद्या रॉयल क्वीन येवढ्याच सुंदर दिसत आहेत.

4/5

मिमींच्या या फोटोंवर चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत. मिमी चक्रवर्तींच्या या फोटोशूटचं अनेक सेलिब्रिटींकडून कौतुकही होताना दिसत आहे.

5/5

हे फोटो शेअर करताना मिमी चक्रवर्तीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की - 'लाइट कॅमेरा अॅक्शन'. मिमीला याआधीही तिच्या बोल्ड आणि सिझलिंग लूकसाठी चर्चेत आली आहे.