तेजस्वीचा 'हा' लूक पाहून करणचं नाही, तर तुम्हीही व्हाल फिदा
तेजस्वीच्या नव्या लूकचा सोशल मीडियावर बोलबाला, पाहा फोटो...
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने 'बिग बॉस' शोवर विजय मिळवल्यानंतर लोकप्रिय झाली. फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असलेली तेजस्वी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या तेजस्वीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. पाहा तिचे काही खास फोटो...