या तारखेला पृथ्वीवर येणार भयंकर संकट; NASA चे वैज्ञानिकांची चिंता वाढली

24 सप्टेंबर 2182 हा दिवस पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा आहे.  एक मोठे संकट पृथ्वीवर धडकणार आहे. 

Sep 18, 2023, 19:32 PM IST

Asteroid : ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. अनेक रहस्य उलगड असतानाचा त्यासोबतच धोक्याचे संकेत देखील मिळत आहेत. असेच एक भयानक संकट 24 सप्टेंबर 2182 मध्ये पृथ्वीवर येणार आहे. हे संकट म्हणजे एक लघुग्रह आहे. यामुळे NASA चे वैज्ञानिक टेन्शनमध्ये आले आहेत. 

1/7

पृथ्वीला सर्वात मोठा धोका हा लघुग्रहाचा  (Asteroid) आहे. अशाच एका लघुग्रहामुळे पृथ्वीवरुन डायनासोरच्या संपूर्ण प्रजाती पृथ्वीवरून नष्ट झाल्या आहेत. 

2/7

हा लघुग्रह पृथ्वीवर धडकला तर सजीवाच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. पृथ्वीवर महाप्रयलकारी त्सुनामी येईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

3/7

159 वर्षानंतर हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार असला तरी याचा धोका कसा टाळता येईल यावर NASA संशोधन करत आहे. 

4/7

डेलीस्टारने दिलेल्या वृत्तानुसार NASA ने या लघुग्रहामुळे पृथ्वीला कसा धोका आहे ते सांगितले आहे. याबाबत नासाने चिंता व्यक्त केलेय. 

5/7

दर 6 वर्षांनी   बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जातो. मात्र, 24 सप्टेंबर 2182 हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार आहे. 

6/7

 बेन्नू (Bennu) असे या लघुग्रहाचे नाव आहे. 159 वर्षानंतर हाच लघुग्रह पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरू शकतो. 

7/7

24 सप्टेंबर 2182 मध्ये असाच एक लघुग्रह पृथ्वीवर धडकणार आहे. यामुळे 22 अणुबॉम्बच्या शक्तीप्रमाणे महाभयंकर विनाश पृथ्वीवर होणार आहे.