WFH : 'वर्क फ्रॉम होम'करता बेस्ट आहेत 5 ऍप, ज्यामुळे तुमचं काम आणखी सोपं होणार

Apr 17, 2021, 13:04 PM IST
1/5

माइक्रोसॉफ्ट टीम्स

माइक्रोसॉफ्ट टीम्स

माइक्रोसॉफ्ट टीम्स या ऑल राऊंडर ऍप्सपैकी एक आहे. ज्यामध्ये तुम्ही ऑडिओ-व्हिडिओ कम्युनिकेशनकरता चांगला पर्याय आहे. या ऍपमध्ये माध्यममधून थर्ड पार्टी ऍप इंटीग्रेशन, फाइल स्टोरेज, मॅसेजिंग सारख्या सुविधा आहेत.या ऍपमध्ये ऑनलाइन कॉल्स दरम्यान फाइल शेअर केलं आहे. 

2/5

झूम

झूम

कोरोना महामारी दरम्यान झूम ऍप व्हिडिओ कॉलिंगचं दुसरं नाव आहे. हे ऍप व्हिडिओ कॉलिंगकरता बेस्ट समजलं जातं. ऑफिस मीटिंग आणि छोटी ऑनलाइन कॉन्फरन्स कॉल घेऊ शकता. झूमने फक्त ग्रुपचं नाही तर वन-टू-वन माध्यमातून व्हिडिओ कॉल्स केलं जातं. 

3/5

क्रोम रिमोट डेस्कटॉप

क्रोम रिमोट डेस्कटॉप

क्रोम रिपोट डेस्कटॉपवर याच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या पाठीवर बसून कॉम्प्युटर एक्सेस करू शकता. याकरता इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. गुगर रिमोट डेस्कटॉपच्या माध्यमातून सहयोगी कॉम्प्युटर फाइल्ससोबत एक्सेस करू शकता. 

4/5

टोग्गल

टोग्गल

टोग्गल हे खास टूल्समधील आहे. आपल्या ऍक्टिविटी ट्रॅक करू शकता. या माध्यमातून त्याने कर्मचाऱ्यांना देखील ट्रॅक करू शकता. या ऍपच्या माध्यमातून फ्रीलास प्रोजेक्टला ट्रॅक करू शकतात. 

5/5

गूगल ड्राइव

गूगल ड्राइव

गूगल ड्राइव तुमच्यासाठी महत्वाच ऍप आहे. कारण आपलं काम तुमच्या सिस्टमवर सेव न करता गुगल ड्राइववर सेव होतं. त्यामुळे ते कुठेही एक्सेस करणं सोपं होतं. यामुळे गुगल ड्राइवमध्ये सेव फाइल्सला आपल्या टीमसोबत शेअर करू शकता. हे रिअल टाइम कोलॅबोरेशनकरता बेस्ट टूल आहे.