मुंबईजवळ उटीचा फिल! फक्त 2 हजारात पार्टनसोबत प्लान करा रोमँटिक टूर

मुंबईजवळच एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही या पर्यटनस्थळाळा भेट देऊ शकता. 

| Aug 14, 2024, 17:36 PM IST

Matheran Hill Station Trip :   सध्या लाँग विकेंडच्या मूडमध्ये आहेत. अशातच कमी बजेटमध्ये मेमरेबल ट्रीप करयाची असेल तर मुंबईजवळच एक मस्त ठिकाण आहे. इथं फिरताना उटीचा फिल येईस. इथलं निसर्ग सौंदर्य तुमचा मूड रिफ्रेश करेल. जाणून घेऊया हे ठिकाण नेमकं कुठे आहे. 

1/7

मुंबईपासून अगदी तासाभराच्या अंतरावर असलेले सुंदर पर्यटन स्थळ आहे ते माथेरान.  हजारो पर्यटक येथे निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येत असतात.

2/7

माथेरानला मिनी महाबळेश्वर म्हणून देखील ओळखले जाते.  

3/7

डोंगराच्या कुशीत वसलेले हे महाराष्ट्रातील सर्वात लहान हिल स्टेशन आहेत.  

4/7

माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक असे हे हिल स्टेशन आहे. हे समुद्रसपाटीपासून साधारणता 2600 फूट इतक्या उंचीवर आहे.

5/7

इको पॉईंट, सनसेट पाईंट, वन ट्री पॉईंट, मंकी पाईंट असे अनेक अप्रतिम व्ह्यू पॉइंट येथे आहेत. 

6/7

मध्य रेल्वेने नेरळ स्टेशनला उतरुन टॉय ट्रेन किंवा शेअर टॅक्सीने माथेरानच्या गेटपर्यंत जाता येते. तिथून पुढे मात्र, पायीच संपूर्ण माथेरान फिरावे लागते. 

7/7

 प्रवासाठी 500 रुपये तर निवास आणि खाण्यापिण्यासह साधारण दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत खर्च येवू शकतो.  लाँग विकेंडसाठी तुम्ही माथेरानला जाण्याचा प्लान करु शकता.