हिवाळ्यात हनिमूनसाठी 'हे' आहेत बेस्ट डेस्टिनेशन, थंडीत भारतातील या जागांची मज्जा काही औरच...
Best Honeymoon Places in India For December: लग्नानंतर अनेक कपल्स आपल्या आवडीच्या जागी फिरणे पसंत करतात. काही जण निसर्गरम्य ठिकाणी जाणं पसंत करतात. तर काही जणांना अगदी समुद्रकाठी फिरायला आवडतं. तर काही जण अगदी ऍडवेंचर ठिकाणी जाणं पसंत करतात. थंडीत भारतातील ही ठिकाणे ठरतात खास.
Best Winter Honeymoon Destination in India: लग्नानंतर प्रत्येक जोडप्याची स्वतःची आवड असते, काहींना हनिमूनला ऐतिहासिक ठिकाणी जायचे असते, काहींना नैसर्गिक ठिकाणी राहायचे असते तर काहींना साहसी ठिकाणी जायचे असते. पण हिवाळ्यात फिरण्याची मजा तुम्हाला इतर कोठेही मिळणार नाही, आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगतो जिथे लोक डिसेंबरमध्ये हनिमूनला जातात, जिथे लोकांना हिवाळ्यात फिरायला जास्त आवडते.