निसर्गप्रेमींना फिरण्यासाठी वसंत ऋतूमध्ये भारतातील 'हे ' ठिकाणं आहेत बेस्ट
भारतात वसंत ऋतूचा आरंभ मार्च पासून सुरू होतो. थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याच्या दिवसात वसंत ऋतूचा आरंभ होतो. भारतात मार्च ते एप्रिल हा काळ वसंत ऋतूचा मानला जातो. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर वसंत ऋतूमध्ये भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या.
1/6
गुलमर्ग ,कश्मीर
![गुलमर्ग ,कश्मीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/23/710518-gulmarg.jpg)
2/6
कूर्ग , कर्नाटक
![कूर्ग , कर्नाटक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/23/710517-coorg.jpg)
3/6
उटी, तामिळनाडू
![उटी, तामिळनाडू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/23/710516-nilgiri.jpg)
4/6
शिलाँग, मेघालय
![शिलाँग, मेघालय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/23/710515-meghalayaspring.jpg)
5/6
मुन्नार, केरळ
![मुन्नार, केरळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/23/710511-munnar.jpg)
6/6
श्रीनगर, काश्मीर
![श्रीनगर, काश्मीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/23/710510-shreenagarkk.jpg)