बियोन्ड द क्लाउड्स च्या प्रमोशनमध्ये ईशान खट्टर आणि मालविका मोहनन

Mar 29, 2018, 21:24 PM IST
1/6

Beyond the Clouds

Beyond the Clouds

ईशान हा अभिनेता शाहीद कपूरचा भाऊ आहे. सध्या ईशान `बियॉन्ड द क्लाउड्स' या त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  

2/6

Beyond the Clouds

Beyond the Clouds

मुंंबईत मीडिया फोटोग्राफर्ससाठी ईशान आणि मालविकाने खास शूट केलं  

3/6

Beyond the Clouds

Beyond the Clouds

 `बियॉन्ड द क्लाउड्स`या चित्रपटातून इशान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

4/6

Beyond the Clouds

Beyond the Clouds

या चित्रपटासाठी इशान खट्टरने 12 किलो वजन कमी केले आहे. त्याने वर्कआऊटमध्ये अनेक बदल केले. 

5/6

Beyond the Clouds

Beyond the Clouds

 मालविका मोहनने  `बियोन्ड द क्लाउड्स` या चित्रपटातील तिची भूमिका साकारताना समाधान आणि आनंद मिळल्याचं म्हटल आहे. 

6/6

Beyond the Clouds

Beyond the Clouds

झी स्टूडियोज आणि  नमाह पिक्चर्स द्वारा निर्मित हा सिनेमा  20 एप्रिलला रिलीज होणार आहे. `बियोन्ड द क्लाउड्स` ही बहीण भावाची कहाणी आहे.  (फोटो साभार-  IANS )