Bhai Dooj 2023: भाऊबीजेला बहीण-भावाला द्या मराठीतून शुभेच्छा आणि आनंद वाढवा

Bhau Beej Wishes in Marathi: बहीण आणि भाव्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. बुधवारी 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊबीज आहे. भाऊबीजेनिमित्त द्या मराठीतून हार्दिक शुभेच्छा. 

| Nov 15, 2023, 09:52 AM IST

Bhai Dooj 2023 Wishes in Marathi: दिवाळीची सांगता आणि दिवाळीतील पाच सणाचा शेवटचा सण भाऊबीज. बहीण भावाच्या प्रेमाचा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला साजरा करण्यात येतो. या दिवसाला यम द्वितीया असंही म्हटलं जातं. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्याची आणि सुख समृद्धीबद्दल कामना करते. यंदाची भाऊबीज खास आहे. पंचांगानुसार भाऊबीजेला अतिशय दुर्मिळ योग आहे. जाणून घ्या यंदा भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त... (Bhai Dooj 2023 shubh muhurta of tilak and Keep these things in mind while applying charms and tilak to your brother and yam dwitiya)

भाऊबीज तिथी 

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला म्हणजेच 14 नोव्हेंबरला पहाटे 02:36 वाजेपासून 15 नोव्हेंबरला पहाटे 01:47 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरा करण्यात येणार आहे. 

(फोटो सौजन्य - Freepik,com)

1/11

भाऊबीज शुभेच्छा 1

Bhai Dooj Wishes 2023 Greetings Quotes Messages in Marathi Bhau Beej Shubhechcha Whatsaap Status

दिवाळीचे हे दिवे लखलखते उजळून टाकू दे बंध प्रेमाचे चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

2/11

भाऊबीज शुभेच्छा 2

Bhai Dooj Wishes 2023 Greetings Quotes Messages in Marathi Bhau Beej Shubhechcha Whatsaap Status

असं हे भाऊ बहिणीचं नातं क्षणात हसणारं, क्षणात रडणारं क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच  

3/11

भाऊबीज शुभेच्छा 3

Bhai Dooj Wishes 2023 Greetings Quotes Messages in Marathi Bhau Beej Shubhechcha Whatsaap Status

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे… भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

4/11

भाऊबीज शुभेच्छा 4

Bhai Dooj Wishes 2023 Greetings Quotes Messages in Marathi Bhau Beej Shubhechcha Whatsaap Status

बंध भावनांचे बंध अतूट विश्वासाचे नाते भाऊ-बहिणीचे... भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

5/11

भाऊबीज शुभेच्छा 5

Bhai Dooj Wishes 2023 Greetings Quotes Messages in Marathi Bhau Beej Shubhechcha Whatsaap Status

बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात, ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

6/11

भाऊबीज शुभेच्छा 6

Bhai Dooj Wishes 2023 Greetings Quotes Messages in Marathi Bhau Beej Shubhechcha Whatsaap Status

दिवाळीचे हे दिवे लखलखते उजळून टाकू दे बंध प्रेमाचे चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

7/11

भाऊबीज शुभेच्छा 7

Bhai Dooj Wishes 2023 Greetings Quotes Messages in Marathi Bhau Beej Shubhechcha Whatsaap Status

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे! भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा!

8/11

भाऊबीज शुभेच्छा 8

Bhai Dooj Wishes 2023 Greetings Quotes Messages in Marathi Bhau Beej Shubhechcha Whatsaap Status

चिडून, भांडून, रागावून सुद्धा ज्यांचं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होत नाही असं नातं म्हणजे भावा- बहिणीचं तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

9/11

भाऊबीज शुभेच्छा 9

Bhai Dooj Wishes 2023 Greetings Quotes Messages in Marathi Bhau Beej Shubhechcha Whatsaap Status

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… भाऊबीजेच्या शुभेच्छा

10/11

भाऊबीज शुभेच्छा 10

Bhai Dooj Wishes 2023 Greetings Quotes Messages in Marathi Bhau Beej Shubhechcha Whatsaap Status

पवित्र नाते बहीण भावाचे, लखलखते राहू दे, दीप जिव्हाळ्याचे..!! भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा...!!!

11/11

भाऊबीज शुभेच्छा -11