बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा बोल्ड अंदाज, पाहा PHOTO

भूमी पेडणेकरचा आतापर्यतचा सर्वात बोल्ड लुक आला समोर, PHOTO पाहिलेत का तुम्ही? 

Nov 12, 2022, 17:20 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र तिचे काही फोटो समोर आले आहेत.या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

1/5

Bhumi Pednekar, Bhumi Pednekar Photo, Bhumi Pednekar instagram, Bhumi Pednekar movie, Bhumi Pednekar Photoshoot, Bollywood News, marathi news, news in marathi

भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भूमीने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे.

2/5

Bhumi Pednekar, Bhumi Pednekar Photo, Bhumi Pednekar instagram, Bhumi Pednekar movie, Bhumi Pednekar Photoshoot, Bollywood News, marathi news, news in marathi

गेल्या काही वर्षांत भूमी पेडणेकरच्या (Bhumi Pednekar) फॅशन सेन्सनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भूमी तिच्या चित्रपटांमध्ये अधिकतर साध्या अवतारात दिसते. पण खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री खुपच बोल्ड आहे.

3/5

Bhumi Pednekar, Bhumi Pednekar Photo, Bhumi Pednekar instagram, Bhumi Pednekar movie, Bhumi Pednekar Photoshoot, Bollywood News, marathi news, news in marathi

भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांशी जोडलेली असते.

4/5

Bhumi Pednekar, Bhumi Pednekar Photo, Bhumi Pednekar instagram, Bhumi Pednekar movie, Bhumi Pednekar Photoshoot, Bollywood News, marathi news, news in marathi

भूमी पेडणेकरचे (Bhumi Pednekar) नवीन फोटोशूट समोर आले आहे. या फोटोशूटमध्ये ती बोल्ड ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.  

5/5

Bhumi Pednekar, Bhumi Pednekar Photo, Bhumi Pednekar instagram, Bhumi Pednekar movie, Bhumi Pednekar Photoshoot, Bollywood News, marathi news, news in marathi

भूमीने (Bhumi Pednekar) तिचे नवीन फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.