Kiara Advani च्या दिलखेचक अदा, फोटोंवर चाहते फिदा

पाहा फोटो

Nov 12, 2022, 15:02 PM IST

'शेरशाहा' फेम अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) तिच्या सौंदर्यासाठी इंडस्ट्रीत ओळखली जाते. ती तिच्या सोशल मीडियावर जे काही शेअर करते ते व्हायरल होत असते. कियाराचं वेळापत्रक व्यस्त असलं तरी ती इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करायला विसरत नाही.  आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत. (Kiara Advani social media)

1/5

किआरा कामात कितीही व्यस्त असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.     

2/5

सोशल मीडियावर किआराच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

3/5

4/5

किआराच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो.  

5/5

किआरा कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.