Sindhudurg Accident : प्रवासी झोपेत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि... चौघांचा मृत्यू तर 23 जखमी

Sindhudurg Accident : गुरुवारी पहाटे झालेल्या अपघाताने चौघांवर काळाने घाला घातला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवलीनजीक झालेल्या अपघाताने एकच खळबळ उडाली

Jan 19, 2023, 18:44 PM IST
1/5

sindhudurg accident

मुंबई गोवा महामार्गावर कणकवली शहराजवळील हळवल फाट्यावर गोवा येथील खासगी बस पलटी होऊन चौघांचा मृत्यू झालाय

2/5

mumbai goa highway

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा वागदे पुलानजीक हा भीषण अपघात झाला.

3/5

kankavli accident

बस उलटून झालेल्या या भीषण अपघातात 23 जण जखमी झाले आहेत.

4/5

sindhudurg accident

गडनदी पुलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झालाय

5/5

mumbai goa highway accident

या अपघातात एकूण 36 प्रवासी प्रवास करत होते. पहाटे झोपेत झोपेत असताना हा अपघात झाल्याने प्रवाशांमध्येही एकच खळबळ उडाली