Bigg Boss 16 contestant education: बिग बॉस 16 च्या स्पर्धेकांच शिक्षण किती? जाणून घ्या

बिग बॉसचा 16 वा सीझन खुप चांगला सुरु आहे. या शोमुळे प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन होत आहे. त्यामुळे या शोची आणि स्पर्धकांची खुप चर्चा रंगली आहे. या शोमध्ये नेहमी भांडण होत असतात. काही क्षणासाठी हे स्पर्धक मित्र वाटतात, तर दुसऱ्याच क्षणी एकमेकांच्या अंगावरही धावून जातात. मात्र या स्पर्धेत नेहमी एकमेकांशी हुज्जत घालणारे हे स्पर्धक किती शिकलेले आहेत, तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या.  

Nov 07, 2022, 19:52 PM IST

मुंबई : बिग बॉसचा 16 वा सीझन खुप चांगला सुरु आहे. या शोमुळे प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन होत आहे. त्यामुळे या शोची आणि स्पर्धकांची खुप चर्चा रंगली आहे. या शोमध्ये नेहमी भांडण होत असतात. काही क्षणासाठी हे स्पर्धक मित्र वाटतात, तर दुसऱ्याच क्षणी एकमेकांच्या अंगावरही धावून जातात. मात्र या स्पर्धेत नेहमी एकमेकांशी हुज्जत घालणारे हे स्पर्धक किती शिकलेले आहेत, तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या.  

1/5

Bigg boss 16, bigg boss, Abdu Rozik, Sajid Khan, Archana Gautam, Shalin Bhanot, Sumbul Touqeer Khan, Ankit Gupta

ईमली या सीरीयलमधून घराघरात पोहोचलेल्या सुंबुल तौकीरने लहान वयातच खूप काही मिळवले आहे. बिग बॉस शोच्या पहिल्याच दिवसापासून सुंबुल चर्चेत आहे. प्रेक्षकांना तिचा खेळ आवडत आहे. दरम्यान सुंबूलच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, ती गेल्या वर्षीच बारावी उत्तीर्ण झाली आहे.

2/5

Bigg boss 16, bigg boss, Abdu Rozik, Sajid Khan, Archana Gautam, Shalin Bhanot, Sumbul Touqeer Khan, Ankit Gupta

अंकित गुप्ता हा त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. अंकित सुशिक्षित देखील आहे, त्याचे शालेय शिक्षण मेरठमधून झाले आहे, त्यामुळे तो पदवीधरही आहे. 

3/5

Bigg boss 16, bigg boss, Abdu Rozik, Sajid Khan, Archana Gautam, Shalin Bhanot, Sumbul Touqeer Khan, Ankit Gupta

प्रियांका चहरचे नाव सध्या घराघरात खूप ऐकू येते. दुसरीकडे, तिच्या शिक्षणाबद्दल बोलायचे तर, तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि पदवीनंतर ती मुंबईत आली जिथे उडारिया मालिकेने तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. 

4/5

Bigg boss 16, bigg boss, Abdu Rozik, Sajid Khan, Archana Gautam, Shalin Bhanot, Sumbul Touqeer Khan, Ankit Gupta

शालिन भानोत त्याच्या सुंबुलसोबतच्या लिंकअपमुळे चर्चेत होता. मात्र आता तो टीना दत्तासोबतच्या जवळीकांमुळे चर्चेत आहे. त्याच्या शिक्षणाबद्दल सांगायच झालं तर, त्याचे सुरुवातीचे शिक्षण जबलपूरमधील एका खाजगी शाळेत झाले.

5/5

Bigg boss 16, bigg boss, Abdu Rozik, Sajid Khan, Archana Gautam, Shalin Bhanot, Sumbul Touqeer Khan, Ankit Gupta

सर्वांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारा परदेशी गायक अब्दु रोजिकला यावेळी भारतातून भरभरून प्रेम मिळत आहे. पण टॅलेंटने परिपूर्ण अब्दुन फक्त 10वी पास आहे. सध्या तो त्याच्या कर्णधारपदामुळे चर्चेत राहिला आहे.